Loading...
GOVERNMENT OF INDIA
सत्यमेव जयते Logo

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,

नांदेड परिक्षेत्र, नांदेड

प्रेस नोट यादी


Back
अ.क्र. प्रेस नोट दिनांक Action
1 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम आणखी पाच कारवायांत नऊ जण गजाआड, (8) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 21-03-2026 View Download
2 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम आणखी सात कारवायांत नऊ जण गजाआड, (9) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 19-03-2026 View Download
3 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी आणखी (17) जण गजाआड, (5) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 18-03-2026 View Download
4 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम (13) आरोपी गजाआड, 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 17-03-2026 View Download
5 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेडात कारवाई इस्लापुर येथील जुगार अड्डयावर कारवाई करत 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर गुटखा विरोधी मोहिमेत 10 लाखांचा माल जप्त 15-03-2026 View Download
6 नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक पथकाकडून 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 12-03-2026 View Download
7 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या नांदेड व लातूरमध्ये धाडी नांदेड शहरातील विमानतळ व लातूर जिल्हयातील देवणी भागात मटका अड्डयांवर छापे, 94 हजार रुपयांच्या रोख रकमेसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत 11-03-2026 View Download
8 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या उदगीर मध्ये धाडी उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्डयांवर छापे, 66 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत 10-03-2026 View Download
9 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेड मधील अवैध रेतीविरुध्द कारवाई 1 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 07-03-2026 View Download
10 गुटखा व मटका कारवाईत 91 हजारांचा मुद्देमाल जप्त 06-03-2026 View Download
11 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या नांदेड व परभणी जिल्ह्यात धाडी नांदेड शहरातील भाग्यनगर भागात मटका तर परभणीत जुगार अड्ड्यावर छापा 28-02-2026 View Download
12 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची परिक्षेत्रात अवैध व्यवसायिकांविरुध्द मोहिम अहमदपुरात मोठा वाळू साठा जप्त, तर किनगांव, कळमनुरीत मटक्याविरुध्द कारवाया दोन कोटी रुपयांची साधनसामुग्री, वाळू व रोख रक्कम जप्त 27-02-2026 View Download
13 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेड मधील अवैध रेतीविरुध्द कारवाई 1 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 15-02-2026 View Download
14 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा अवैध रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर छापा 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 05-02-2026 View Download
15 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा लातूर शहरातील मटका बुक्कीवर छापा 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1 लाख 41 हजार रुपयांची रोकड जप्त 05-02-2026 View Download
16 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा बिलोली येथील जुगार अड्डयावर छापा तीन लाख रुपयांच्या रोकडसह 16 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 03-02-2026 View Download
17 150 दिवसीय ई - गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम - नांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात प्रथम 27-01-2026 View Download
18 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचे हिंगोली व नांदेड मध्ये छापे 73 लाख रुपयांच्या गुटख्यासह 1 कोटी 3 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 19-01-2026 View Download
19 अवैध व्यवसाय विरोधी अभियान (123) अवैध व्यवसायिक हद्दपार, तर (6) जण MPDA अंतर्गत स्थानबद्ध नांदेड परिक्षेत्रात वर्षभरात 15,000 कारवाया, 109 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 01-01-2026 View Download
20 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 07 (87) अवैध व्यावसायिक हद्यपार, तर (5) जण MPDA अंतर्गत स्थानबध्द नांदेड परिक्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात आणखी 1466 कारवाया, 14 कोटी रुपयांचा मुद्येमाल जप्त 03-12-2025 View Download
21 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 5 सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे 438 कारवाया, 50 लाखाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त. 23-09-2025 View Download
22 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 5 नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू निर्मूलनासाठी मास रेडचे आयोजन 21-09-2025 View Download
23 नांदेड परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आता हेल्पलाइन ‘खबर’ 16-08-2025 View Download
24 नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल 13-08-2025 View Download
25 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 3 जुलै महिन्यात आणखी 2000 कारवाया, 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 01-08-2025 View Download
26 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 3 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड'चे आयोजन 19-07-2025 View Download
27 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 2 नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र, जून महिन्यात दोन हजार कारवाया, सात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. 01-07-2025 View Download
28 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मूलनासाठी 'मासरेड'चे आयोजन 22-06-2025 View Download
29 पंधरवड्यात आणखी 973 कारवाया, अडीच कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत 16-06-2025 View Download
30 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मुलनासाठी 'मासरेड' चे आयोजन 14-06-2025 View Download
31 अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 नांदेड परिक्षेत्रात मासरेड चे आयोजन 08-06-2025 View Download
32 मे महिन्यात दीड हजार कारवाया, 7 कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त 01-06-2025 View Download
33 तिसऱ्या आठवड्यात आणखी 373 कारवाया, सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त 22-05-2025 View Download
34 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१' दुसऱ्या आठवडयात आणखी 409 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त 15-05-2025 View Download
35 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१' पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त 09-05-2025 View Download
36 1 मे पासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 1 30-04-2025 View Download
37 नांदेड परिक्षेत्रीये कार्यालयाचे वेबसाईटचे कुलगुरू श्री मनोहर चासकर यांचे हस्ते उद्घाटन 15-04-2025 View Download
38 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मुलनासाठी 'मासरेड' चे आयोजन 13-04-2025 View Download